लवकरचआई बाबांची शाळा नव्या रूपात चालू होत आहे — आजच नोंदणी करा →
जागरूक पालक · सक्षम मुले · आनंदी कुटुंब

आई बाबांची शाळापालक घडले तर मुलं आपोआप घडतात

Complete Family Transformation System

पालक शिकतात. मुलं विकसित होतात.
नाती मजबूत होतात. कुटुंब बदलतं.

हजारो पालकांचा विश्वास, एकच ध्येय — सक्षम व आनंदी पुढची पिढी

Dr. Amol Rawjade — आई बाबांची शाळा

आई बाबांची शाळा – काय देते?

पालकांसाठी मार्गदर्शन, मुलांसाठी विकास, कुटुंबासाठी नातं.

10,000+
सक्रिय पालक
50,000+
मुलांपर्यंत परिणाम
100+
तज्ञांचे मार्गदर्शन
12+
वर्षांचा अनुभव

चला, एकत्र येऊया… सुखी कुटुंबांची नवी पिढी घडवूया! ♥

आई बाबांची शाळा — संपूर्ण परिवाराच्या परिवर्तनाची शाळाGrowing Mornings — सकाळ चांगली, तर दिवस मंगलमयHealing Nights — शांत झोप, सखोल विश्रांतीगांधारी विद्या — अंतर्दृष्टी ते उत्कर्षदररोज एक गोष्ट — मुलांच्या मनासाठी, भविष्यासाठी
✦ 5000+ Happy Families✦ 50+ Live Workshops✦ Free Psychometric Test✦ Personal Counseling✦ Dr. Amol Rawjade✦ Marathi · Hindi · English✦ 5000+ Happy Families✦ 50+ Live Workshops✦ Free Psychometric Test✦ Personal Counseling✦ Dr. Amol Rawjade✦ Marathi · Hindi · English
आमच्या यात्रा

एका छताखाली — संपूर्ण परिवाराचं परिवर्तन

खालील कोणत्याही यात्रेवर क्लिक करा आणि सविस्तर माहिती पहा.

चिमणीचं छोटंसं घर आजची गोष्ट
मेहनत४-८ वर्षे

चिमणीचं छोटंसं घर

तात्पर्य — रडण्याने नाही, मेहनतीने आणि मदतीने प्रश्न सुटतात.

गोष्ट वाचा
Our Services

सर्व काही एका छताखाली

पालक घडले की मुलं आपोआप घडतात — चार खांब, एक मिशन.

Dr. Amol Rawjade
Interactive Tool

तुमच्या मुलाचं वय टाका — personalised tips मिळवा

फक्त एक नंबर — आणि त्या वयाच्या developmental stage, focus areas, parenting tips आणि red flags सर्व मिळतील.

वर्षे

वय टाका — magic बघा ✨

Personalised parenting tips काही सेकंदात

Upcoming · Live

आगामी कार्यक्रम

पुढच्या workshops, courses आणि seminars — आजच seat बुक करा.

सर्व बघा
Workshop₹299

Powerful Parenting Live Workshop

16 May 2026
Sunday · 10:00 AM – 1:00 PM
Online (Zoom)
Only 50 seats
Register
Course₹1,499

Brain Activation — 21 Days Program

Starts 20 June 2026
Daily 30 min · Self-paced
Online Course
Lifetime access
Register
SeminarFree Entry

10वी–12वी नंतर काय? — Career Seminar

14 May 2026
Saturday · 5:00 PM
Pune · Offline
Pre-register required
Register
Bootcamp₹199

Screen Detox Family Bootcamp

06 July 2026
Sunday · 11:00 AM
Online
Family pack
Register
Featured Course

Powerful Parenting — 21 दिवसांचा कोर्स

रोज 15 मिनिटे — मुलांशी नाते बदलून टाकणारा संपूर्ण कार्यक्रम. Video lessons, workbooks, live Q&A.

21 Video Lessons 3 आठवडे Lifetime access
Parents at workshop
Dr. Amol Rawjade
Meet the Founder

Dr. Amol Rawjade

Parenting Mentor · Child Psychologist

गेल्या 12+ वर्षांच्या अनुभवातून हजारो पालकांना मार्गदर्शन. महाराष्ट्रभर 50+ workshops घेतल्या आहेत. मराठी कुटुंबांच्या मूल्यांना जपून आधुनिक मानसशास्त्राचा वापर करणारे एकमेव व्यासपीठ.

12+
Years
5000+
Families
50+
Workshops
Read full story
Common Problems

तुमच्या घरात असं काही होतंय का?

मुलगा सतत मोबाईलवर असतो
अभ्यासात लक्ष लागत नाही
करिअर निवडीत गोंधळ
आत्मविश्वासाची कमतरता
FAQ + Glossary

पालकांचे सतत पडणारे प्रश्न

ज्या प्रश्नांसाठी तुम्ही रोज Google करत होता — त्यांची सोपी मराठी उत्तरं.

Mobile

मुलगा सतत मोबाईल मागतो — काय करू?

+

रागावण्यापेक्षा कुटुंबाचा एक नियम ठरवा — उदा. जेवताना mobile नाही, अभ्यासानंतर 30 मिनिटं. स्वतः पालकही mobile कमी वापरा — मुलं पाहूनच शिकतात. पर्याय द्या: outdoor खेळ, गोष्टी, छंद. 7 दिवसांत बदल दिसेल.

Study

अभ्यासात लक्ष लागत नाही — का?

+

कारणं अनेक: झोप कमी, screen जास्त, abstract teaching, attention span कमी, किंवा subject न आवडणं. Psychometric test ने मुलाचा learning style ओळखा. Pomodoro (25 मि अभ्यास + 5 मि break) आणि शांत study corner खूप मदत करतो.

Anger

मूल खूप रागावतं, ओरडतं — कसं handle करू?

+

राग ही भावना आहे, गुन्हा नाही. आधी मुलाला शांत होऊ द्या — मग बोला. ‘तू रागावलास हे मला कळतं’ हे validate करा. स्वतः ओरडलात तर मूल पण ओरडायला शिकेल. Deep breathing आणि feelings chart शिकवा.

Career

मुलाला कोणतं Career निवडायला सांगू?

+

तुमच्या स्वप्नांऐवजी मुलाच्या क्षमता, आवड आणि व्यक्तिमत्त्व ओळखा. Psychometric Test (वय 13+) ने scientific direction मिळते. Engineering/Medical च्या पलीकडे 200+ careers आहेत — आधी exposure द्या, मग निर्णय.

Confidence

मुलाचा आत्मविश्वास कसा वाढवू?

+

तुलना बंद करा. प्रयत्नांचं कौतुक करा (results चं नाही). छोट्या जबाबदाऱ्या द्या — बाजार, स्वयंपाक, स्वतःचा अभ्यास. सार्वजनिक ठिकाणी मुलाला कधीही ओरडू नका. ‘तू करू शकतोस’ हा विश्वास रोज द्या.

Teen

Teenage मुलगा/मुलगी बोलतच नाही — काय करू?

+

बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर द्या. Lecture देणं बंद करा. एकत्र walk, गाडी drive, स्वयंपाक — informal moments मध्ये मुलं उघडतात. Friend सारखं वागा, judge करू नका. Privacy द्या — पण connection ठेवा.

Real Stories

पालकांचे अनुभव

"माझा मुलगा अभ्यासात लक्ष देत नव्हता. Counseling नंतर खूप फरक पडला. धन्यवाद Dr. Amol!"

स
स्वाती जोशी
आई, पुणे

"Psychometric test मुळे मुलीची खरी आवड कळली. योग्य दिशा मिळाली."

र
राहुल पाटील
बाबा, नाशिक

"Workshop अप्रतिम होती. पालकत्वाकडे पाहण्याची दृष्टीच बदलली."

म
मेघना देशमुख
आई, मुंबई
Community · Couple Goals

पालक घडवणारी
community मध्ये सामील व्हा

Couple Goals, parenting insights, नवीन गोष्टी आणि workshop alerts — दर आठवड्याला inbox मध्ये. No spam.

तुमचा email कोणाशीही share केला जाणार नाही. कधीही unsubscribe करू शकता.

तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची
पहिली पायरी आजच ठेवा

मोफत test किंवा personal counseling — आजच सुरुवात करा.

Connect

आमच्या सोबत connect व्हा

नाव, email आणि WhatsApp नंबर द्या — नवीन sessions, मोफत resources आणि updates तुम्हाला सर्वात आधी मिळतील.

Membership

आरोग्यदायी पालक, बुद्धिमान बालक, समृद्ध कुटुंब

Silver · Gold · Diamond — workshops, psychometric test, brain activation, counseling आणि couple sessions एका membership मध्ये. आजच तुमच्या कुटुंबासाठी पुढचं पाऊल घ्या.